UNCUT : पुणे : महाराष्ट्र केसरी : अभिजित कटके आणि किरण भगत यांची संपूर्ण लढत

पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.\n\nFor latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Share: